"सिस्टीम UI" "बॅटरी लवकर संपू शकते" "%s शिल्लक" "USB द्वारे चार्ज होऊ शकत नाही" "तुमच्या डिव्हाइससह आलेल्या चार्जरचा वापर करा" "बॅटरी सेव्हर सुरू करायचा का?" "बॅटरी सेव्हर बाबत" "सुरू करा" "बॅटरी सेव्हर सुरू करा" "ऑटो-रोटेट स्क्रीन" "%1$s ला %2$s अ‍ॅक्सेस करण्याची अनुमती द्यायची का?" "%1$s ला %2$s अ‍ॅक्सेस करण्याची अनुमती द्यायची का?\nया अ‍ॅपला रेकॉर्ड करण्याची परवानगी दिलेली नाही पण या USB डिव्हाइसद्वारे ऑडिओ कॅप्चर केला जाऊ शकतो." "%1$s ला %2$s अ‍ॅक्सेस करण्याची अनुमती द्यायची का?" "%2$s हाताळण्यासाठी %1$s उघडायचे का?" "%2$s हँडल करण्यासाठी %1$s उघडायचे आहे का? \n या अ‍ॅपला रेकॉर्ड करण्याची परवानगी दिलेली नाही पण या USB डिव्हाइसद्वारे ऑडिओ कॅप्चर केला जाऊ शकतो." "%2$s हाताळण्यासाठी %1$s उघडायचे का?" "इंस्टॉल केलेली अ‍ॅप्स या USB उपसाधनासह कार्य करत नाहीत. %1$s येथे या उपसाधनाविषयी अधिक जाणून घ्या" "USB उपसाधन" "पहा" "%2$s कनेक्ट केलेली असताना नेहमी %1$s उघडा" "%2$s कनेक्ट केलेली असताना नेहमी %1$s उघडा" "USB डीबग करण्यास अनुमती द्यायची?" "संगणकाची RSA की फिंगरप्रिंट ही आहे:\n%1$s" "या संगणकावरून नेहमी अनुमती द्या" "अनुमती द्या" "USB डीबग करण्‍यास अनुमती नाही" "सध्‍या या डीव्हाइसमध्‍ये साइन इन केलेला वापरकर्ता USB डीबग करणे सुरू करू शकत नाही. हे वैशिष्‍ट्य वापरण्‍यासाठी, प्राथमिक वापरकर्त्‍यावर स्विच करा." "या नेटवर्कवर वायरलेस डीबगिंग करण्यासाठी अनुमती द्यायची का?" "नेटवर्कचे नाव (SSID)\n%1$s\n\nवाय-फाय ॲड्रेस (BSSID)\n%2$s" "या नेटवर्कवर नेहमी अनुमती द्या" "अनुमती द्या" "वायरलेस डीबगिंग करण्याला अनुमती नाही" "सध्‍या या डिव्हाइसमध्‍ये साइन इन केलेला वापरकर्ता वायरलेस डीबगिंग सुरू करू शकत नाही. हे वैशिष्‍ट्य वापरण्‍यासाठी प्राथमिक वापरकर्त्‍यावर स्विच करा." "USB पोर्ट बंद करा" "तुमच्या डिव्हाइसला ओलावा किंवा धूळीपासून संरक्षित करण्यासाठी, USB पोर्ट बंद आहे आणि अ‍ॅक्सेसरी डिटेक्ट करणार नाही. \n\n तुम्हाला USB पोर्ट पुन्हा वापरणे ठीक आहे तेव्हा सूचित केले जाईल." "चार्जर आणि अ‍ॅक्सेसरी शोधण्यासाठी USB पोर्ट सुरू केलेले आहे" "USB सुरू करा" "अधिक जाणून घ्या" "स्क्रीनशॉट" "Smart Lock बंद केले" "इमेज पाठवली आहे" "स्क्रीनशॉट सेव्ह करत आहे…" "स्क्रीनशॉट सेव्ह केला" "स्क्रीनशॉट सेव्ह करू शकलो नाही" "स्क्रीनशॉट सेव्ह करण्याआधी डिव्हाइस अनलॉक करणे आवश्यक आहे" "स्क्रीनशॉट पुन्हा घेण्याचा प्रयत्न करा" "स्क्रीनशॉट सेव्ह करू शकत नाही" "अ‍ॅप किंवा आपल्या संस्थेद्वारे स्क्रीनशॉट घेण्याची अनुमती नाही" "संपादित करा" "स्क्रीनशॉट संपादित करा" "स्क्रीनशॉट शेअर करा" "आणखी गोष्टी कॅप्चर करा" "स्क्रीनशॉट डिसमिस करा" "स्क्रीनशॉटचे पूर्वावलोकन" "वरील सीमेपासून %1$d टक्के" "खालील सीमेपासून %1$d टक्के" "डाव्या सीमेपासून %1$d टक्के" "उजव्या सीमेपासून %1$d टक्के" "स्क्रीन रेकॉर्डर" "स्क्रीन रेकॉर्डिंग प्रोसेस सुरू" "स्क्रीन रेकॉर्ड सत्रासाठी सुरू असलेली सूचना" "रेकॉर्डिंग सुरू करायचे आहे का?" "रेकॉर्डिंग करताना, Android सिस्टम तुमच्या स्क्रीनवर दिसणारी किंवा तुमच्या डिव्हाइसवर प्ले केलेली कोणतीही संवेदनशील माहिती कॅप्चर करू शकते. यात पासवर्ड, पेमेंट माहिती, फोटो, मेसेज आणि ऑडिओचा समावेश आहे." "ऑडिओ रेकॉर्ड करा" "डिव्हाइस ऑडिओ" "तुमच्या डिव्हाइसवरील आवाज जसे की, संगीत, कॉल आणि रिंगटोन" "मायक्रोफोन" "डिव्हाइस ऑडिओ आणि मायक्रोफोन" "सुरू" "स्क्रीन रेकॉर्ड करत आहे" "स्क्रीन आणि ऑडिओ रेकॉर्ड करत आहे" "स्क्रीनवर टच दाखवा" "थांबवा" "शेअर करा" "स्क्रीन रेकॉर्डिंग सेव्ह केली" "पाहण्यासाठी टॅप करा" "स्क्रीन रेकॉर्डिंग हटवताना एरर आली" "स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू करताना एरर आली" "मागे" "होम" "मेनू" "अ‍ॅक्सेसिबिलिटी" "स्क्रीन फिरवा" "अवलोकन" "कॅमेरा" "फोन" "व्हॉइस सहाय्य" "वॉलेट" "अनलॉक करा" "डिव्हाइस लॉक केले" "चेहरा स्कॅन करत आहे" "पाठवा" "फोन उघडा" "व्हॉइस सहाय्य उघडा" "कॅमेरा उघडा" "रद्द करा" "कंफर्म करा" "पुन्हा प्रयत्न करा" "ऑथेंटिकेशन रद्द करण्यासाठी टॅप करा" "कृपया पुन्हा प्रयत्न करा" "तुमचा चेहरा शोधत आहे" "चेहरा ऑथेंटिकेशन केलेला आहे" "निश्चित केले" "पूर्ण करण्यासाठी खात्री करा वर टॅप करा" "ऑथेंटिकेशन केलेले" "पिन वापरा" "पॅटर्न वापरा" "पासवर्ड वापरा" "चुकीचा पिन" "चुकीचा पॅटर्न" "चुकीचा पासवर्ड" "बरेच चुकीचे प्रयत्न. \n %d सेकंदांमध्‍ये पुन्हा प्रयत्न करा." "पुन्हा प्रयत्न करा. %2$d पैकी %1$d प्रयत्न." "तुमचा डेटा हटवला जाईल" "तुम्‍ही पुढील प्रयत्‍नात चुकीचा पॅटर्न एंटर केल्यास, या डिव्‍हाइसचा डेटा हटवला जाईल." "तुम्‍ही पुढील प्रयत्‍नात चुकीचा पिन एंटर केल्यास, या डिव्‍हाइसचा डेटा हटवला जाईल." "तुम्‍ही पुढील प्रयत्‍नात चुकीचा पासवर्ड एंटर केल्यास, या डिव्‍हाइसचा डेटा हटवला जाईल." "तुम्‍ही पुढील प्रयत्‍नात चुकीचा पॅटर्न एंटर केल्यास, हा वापरकर्ता हटवला जाईल." "तुम्‍ही पुढील प्रयत्‍नात चुकीचा पिन एंटर केल्यास, हा वापरकर्ता हटवला जाईल." "तुम्‍ही पुढील प्रयत्‍नात चुकीचा पासवर्ड एंटर केल्यास, हा वापरकर्ता हटवला जाईल." "तुम्‍ही पुढील प्रयत्‍नात चुकीचा पॅटर्न एंटर केल्यास, तुमची कार्य प्रोफाइल आणि तिचा डेटा हटवला जाईल." "तुम्‍ही पुढील प्रयत्‍नात चुकीचा पिन एंटर केल्यास, तुमची कार्य प्रोफाइल आणि तिचा डेटा हटवला जाईल." "तुम्‍ही पुढील प्रयत्‍नात चुकीचा पासवर्ड एंटर केल्यास, तुमची कार्य प्रोफाइल आणि तिचा डेटा हटवला जाईल." "बरेच चुकीचे प्रयत्‍न. या डिव्‍हाइसचा डेटा हटवला जाईल." "बरेच चुकीचे प्रयत्‍न. हा वापरकर्ता हटवला जाईल." "बरेच चुकीचे प्रयत्‍न. ही कार्य प्रोफाइल आणि त्यामधील डेटा हटवला जाईल." "डिसमिस करा" "फिंगरप्रिंट सेन्सरला स्पर्श करा" "फिंगरप्रिंट आयकन" "चेहरा ओळखू शकत नाही. त्याऐवजी फिंगरप्रिंट वापरा." "ब्लूटूथ कनेक्‍ट केले." "बॅटरीच्या चार्जिंगची टक्केवारी माहित नाही." "%s शी कनेक्‍ट केले." "%s शी कनेक्ट केले." "कनेक्ट केले नाही." "रोमिंग" "बंद" "विमान मोड." "VPN सुरू." "बॅटरी %d टक्के." "बॅटरी %1$s टक्के, तुमच्या वापराच्या आधारावर सुमारे %2$s शिल्लक आहे" "बॅटरी चार्ज होत आहे, %d टक्के." "सर्व सूचना पहा" "TeleTypewriter सक्षम केले." "रिंगर व्हायब्रेट." "रिंगर मूक." "सूचना शेड." "क्विक सेटिंग्ज." "लॉक स्क्रीन." "कार्य लॉक स्क्रीन" "बंद करा" "Wifi बंद झाले." "Wifi सुरू झाले." "विमान मोड बंद केला." "विमान मोड सुरू केला." "संपूर्ण शांतता" "फक्‍त अलार्म" "व्यत्यय आणू नका." "व्यत्यय आणू नका बंद केले आहे." "व्यत्यय आणू नका सुरू केले आहे." "ब्लूटूथ." "ब्लूटूथ सुरू." "ब्लूटूथ बंद केले." "ब्लूटूथ सुरू केले." "स्थान अहवाल देणे बंद केले." "स्थान अहवाल देणे सुरू केले." "%s साठी अलार्म सेट केला." "अधिक वेळ." "कमी वेळ." "फ्लॅशलाइट बंद केला." "फ्लॅशलाइट सुरू केला." "रंग उत्क्रमण बंद केले." "रंग उत्क्रमण सुरू केले." "मोबाइल हॉटस्पॉट बंद केला." "मोबाइल हॉटस्पॉट सुरू केला." "स्क्रीन कास्ट करणे थांबले." "डेटा सर्व्हर बंद केला." "डेटा सर्व्हर सुरू केला." "डिस्प्ले चमक" "मोबाइल डेटा थांबवला आहे" "डेटास विराम दिला आहे" "तुम्ही सेट केलेली डेटा मर्यादा संपली. आता तुमचे मोबाइल डेटा वापरणे बंद आहे.\n\nतुम्ही ते पुन्हा सुरू केल्यास, डेटा वापरासाठी शुल्क लागू होईल." "पुन्हा सुरू करा" "स्थान विनंत्या सक्रिय" "सेन्सर बंद आहेत" "सर्व सूचना साफ करा." "+ %s" आत आणखी %s सूचना. आत आणखी %s सूचना. "लॅंडस्केप ओरिएंटेशनमध्ये स्क्रीन लॉक केली आहे." "पोर्ट्रेट अभिमुखतेमध्ये स्क्रीन लॉक केली आहे." "मिष्ठान्न प्रकरण" "स्क्रीन सेव्हर" "इथरनेट" "व्यत्यय आणू नका" "ब्लूटूथ" "कोणतेही जोडलेले डिव्हाइसेस उपलब्ध नाहीत" "%s बॅटरी" "ऑडिओ" "हेडसेट" "इनपुट" "श्रवणयंत्रे" "सुरू करत आहे…" "ऑटो-रोटेट" "ऑटो-रोटेट स्क्रीन" "स्थान" "कॅमेराचा अ‍ॅक्सेस" "माइकचा ॲक्सेस" "उपलब्ध आहे" "ब्लॉक केला आहे" "मीडिया डिव्हाइस" "वापरकर्ता" "वाय-फाय" "इंटरनेट" "नेटवर्क उपलब्ध आहेत" "नेटवर्क उपलब्ध नाहीत" "वाय-फाय नेटवर्क उपलब्‍ध नाहीत" "सुरू करत आहे…" "स्क्रीन कास्ट करा" "कास्ट करत आहे" "निनावी डिव्हाइस" "कोणतेही डिव्हाइसेस उपलब्ध नाहीत" "वाय-फाय नाही" "चमक" "कलर इन्व्हर्जन" "अधिक सेटिंग्ज" "वापरकर्ता सेटिंग्ज" "पूर्ण झाले" "बंद करा" "कनेक्ट केलेले" "कनेक्ट केलेले आहे, बॅटरी %1$s" "कनेक्ट करत आहे..." "हॉटस्पॉट" "सुरू करत आहे…" "डेटा सेव्हर सुरू आहे" %d डिव्हाइस %d डिव्हाइस "फ्लॅशलाइट" "कॅमेरा वापरात आहे" "मोबाइल डेटा" "डेटा वापर" "शिल्लक डेटा" "मर्यादेबाहेर" "%s वापरले" "%s मर्यादा" "%s चेतावणी" "कामाशी संबंधित अ‍ॅप्स" "रात्रीचा प्रकाश" "संध्याकाळी सुरू असते" "सूर्योदयापर्यंत" "%s वाजता सुरू" "%s पर्यंत" "गडद थीम" "बॅटरी सेव्‍हर" "संध्याकाळी सुरू होते" "सूर्योदयापर्यंत" "%s वाजता सुरू होते" "%s पर्यंत" "NFC" "NFC अक्षम केले आहे" "NFC सक्षम केले आहे" "स्क्रीन रेकॉर्ड" "सुरू" "थांबा" "डिव्हाइसचा मायक्रोफोन अनब्लॉक करायचा आहे का?" "डिव्हाइसचा कॅमेरा अनब्लॉक करायचा आहे का?" "डिव्हाइसचा कॅमेरा आणि मायक्रोफोन अनब्लॉक करायचा आहे का?" "हे तुमचा मायक्रोफोन वापरण्याची परवानगी असलेल्या सर्व ॲप्स आणि सेवांसाठी अ‍ॅक्सेस अनब्लॉक करते." "हे तुमचा कॅमेरा वापरण्याची परवानगी असलेल्या सर्व ॲप्स आणि सेवांसाठी अ‍ॅक्सेस अनब्लॉक करते." "हे तुमचा कॅमेरा आणि मायक्रोफोन वापरण्याची परवानगी असलेल्या सर्व ॲप्स व सेवांसाठी अ‍ॅक्सेस अनब्लॉक करते." "इतर डिव्हाइस" "अवलोकन टॉगल करा." "अलार्म, रिमाइंडर, इव्‍हेंट आणि तुम्ही निश्चित केलेल्या कॉलर व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही आवाज आणि कंपनांचा व्यत्त्यय आणला जाणार नाही. तरीही तुम्ही प्ले करायचे ठरवलेले कोणतेही संगीत, व्हिडिओ आणि गेमचे आवाज ऐकू शकतात." "अलार्म व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही आवाज आणि कंपनांचा व्यत्त्यय आणला जाणार नाही. तरीही तुम्ही प्ले करायचे ठरवलेले कोणतेही संगीत, व्हिडिओ आणि गेमचे आवाज ऐकू शकतात." "सानुकूलित करा" "हे अलार्म, संगीत, व्हिडिओ आणि गेमसह, सर्व आवाज आणि कंपने ब्लॉक करते. तरीही तुम्ही फोन कॉल करू शकतात." "हे अलार्म, संगीत, व्हिडिओ आणि गेम यासह, सर्व आवाज आणि कंपने अवरोधित करते." "उघडण्यासाठी पुन्हा टॅप करा" "पुन्हा टॅप करा" "उघडण्यासाठी वर स्वाइप करा" "उघडण्यासाठी दाबा" "पुन्हा प्रयत्न करण्यासाठी वर स्‍वाइप करा" "NFC वापरण्यासाठी स्क्रीन अनलॉक करा" "हे डिव्हाइस तुमच्या संस्थेचे आहे" "हे डिव्हाइस %s चे आहे" "हे डिव्हाइस %s द्वारे पुरवले गेले आहे" "फोनसाठी चिन्हावरून स्वाइप करा" "व्हॉइस सहाय्यासाठी चिन्हावरून स्वाइप करा" "कॅमेर्‍यासाठी चिन्हावरून स्वाइप करा" "संपूर्ण शांतता. हे स्क्रीन रीडर ना देखील शांत करेल." "संपूर्ण शांतता" "केवळ प्राधान्य" "केवळ अलार्म" "संपूर्ण\nशांतता" "केवळ\nप्राधान्य" "केवळ\nअलार्म" "%2$s • वायरलेस पद्धतीने चार्ज होत आहे • %1$s मध्ये पूर्ण होईल" "%2$s • चार्ज होत आहे • %1$s मध्ये पूर्ण होईल" "%2$s • वेगाने चार्ज होत आहे • %1$s मध्ये पूर्ण होईल" "%2$s • हळू चार्ज होत आहे • %1$s मध्ये पूर्ण होईल" "वापरकर्ता स्विच करा" "वापरकर्ता जोडा" "नवीन वापरकर्ता" "अतिथी काढायचे?" "या सत्रातील सर्व अ‍ॅप्स आणि डेटा हटवला जाईल." "काढा" "अतिथी, तुमचे पुन्‍हा स्‍वागत आहे!" "तुम्ही तुमचे सत्र सुरू ठेवू इच्छिता?" "येथून सुरू करा" "होय, सुरू ठेवा" "नवीन वापरकर्ता जोडायचा?" "तुम्ही एक नवीन वापरकर्ता जोडता तेव्हा, त्या व्यक्तीने त्यांचे स्थान सेट करणे आवश्यक असते.\n\nकोणताही वापरकर्ता इतर सर्व वापरकर्त्यांसाठी अ‍ॅप्स अपडेट करू शकतो." "वापरकर्ता मर्यादा गाठली" तुम्ही %d वापरकर्त्यांपर्यंत जोडू शकता. फक्त एक वापरकर्ता तयार केला जाऊ शकतो. "वापरकर्त्यास काढायचे?" "या वापरकर्त्याचे सर्व अ‍ॅप्स आणि डेटा काढून टाकला जाईल." "काढा" "तुमच्या स्क्रीनवर दृश्यमान असलेल्या किंवा रेकॉर्ड किंवा कास्ट करताना तुमच्या डिव्हाइसमधून प्ले केलेल्या सर्व माहितीचा अ‍ॅक्सेस %s ला असेल. यामध्ये पासवर्ड, पेमेंट तपशील, फोटो, मेसेज आणि तुम्ही प्ले केलेला ऑडिओ यासारख्या माहितीचा समावेश असतो." "हे कार्य पुरवणाऱ्या सेवेस तुमच्या स्क्रीनवर दृश्यमान असलेल्या किंवा रेकॉर्ड किंवा कास्ट करताना तुमच्या डिव्हाइसमधून प्ले केलेल्या सर्व माहितीचा अ‍ॅक्सेस असेल. यामध्ये पासवर्ड, पेमेंट तपशील, फोटो, मेसेज आणि तुम्ही प्ले केलेला ऑडिओ यासारख्या माहितीचा समावेश असतो." "रेकॉर्ड करणे किंवा कास्ट करणे सुरू करायचे का ?" "%s ने रेकॉर्ड करणे किंवा कास्ट करणे सुरू करायचे का?" "सर्व साफ करा" "व्यवस्थापित करा" "इतिहास" "नवीन" "सायलंट" "सूचना" "संभाषणे" "सर्व सायलंट सूचना साफ करा" "व्यत्यय आणून नकाद्वारे सूचना थांबवल्या" "आता सुरू करा" "सूचना नाहीत" "हे डिव्हाइस तुमच्या पालकाने व्यवस्थापित केले आहे" "तुमच्‍या संस्‍थेकडे या डिव्हाइसची मालकी आहे आणि ती नेटवर्क ट्रॅफिकचे परीक्षण करू शकते" "हे डिव्हाइस %1$s च्या मालकीचे आहे आणि ती नेटवर्क ट्रॅफिकचे परीक्षण करू शकते" "हे डिव्हाइस %s द्वारे पुरवले गेले आहे" "हे डिव्हाइस तुमच्या संस्थेचे आहे आणि ते %1$s ला कनेक्ट केले आहे" "हे डिव्हाइस %1$s चे आहे आणि ते %2$s ला कनेक्ट केले आहे" "हे डिव्हाइस तुमच्या संस्थेचे आहे" "हे डिव्हाइस %1$s चे आहे" "हे डिव्हाइस तुमच्या संस्थेचे आहे आणि ते VPN ना कनेक्ट केले आहे" "हे डिव्हाइस %1$s चे आहे आणि ते VPN ना कनेक्ट केले आहे" "तुमची संस्था आपल्या कार्य प्रोफाइलमधील नेटवर्क रहदारीचे परीक्षण करू शकते" "%1$s आपल्या कार्य प्रोफाइलमधील नेटवर्क रहदारीचे परीक्षण करू शकते" "तुमच्या IT ॲडमिनला कार्य प्रोफाइलची नेटवर्क अ‍ॅक्टिव्हिटी दृश्यमान आहे" "नेटवर्कचे परीक्षण केले जाऊ शकते" "हे डिव्हाइस VPN ला कनेक्ट केले आहे" "तुमची कार्य प्रोफाइल %1$s ला कनेक्ट केली" "तुमची वैयक्‍तिक प्रोफाइल %1$s ला कनेक्‍ट केली आहे" "हे डिव्हाइस %1$s ला कनेक्ट केले आहे" "हे डिव्हाइस %s द्वारे पुरवले गेले आहे" "डिव्हाइस व्‍यवस्‍थापन" "VPN" "नेटवर्क लॉगिंग" "CA प्रमाणपत्रे" "धोरणे पहा" "नियंत्रणे पहा" "हे डिव्हाइस %1$s चे आहे.\n\nतुमचा आयटी ॲडमिन सेटिंग्ज, कॉर्पोरेट अ‍ॅक्सेस, ॲप्‍स, तुमच्‍या डिव्‍हाइसशी संबंधित डेटा आणि तुमच्‍या डिव्‍हाइसच्‍या स्‍थानाची माहिती यांचे परीक्षण व व्‍यवस्‍थापन करू शकतो.\n\nअधिक माहितीसाठी तुमच्‍या आयटी ॲडमिनशी संपर्क साधा." "%1$s कदाचित या डिव्हाइसशी संलग्न असलेला डेटा अ‍ॅक्सेस करू शकते, ॲप्सचे व्यवस्थापन करू शकते आणि ही डिव्हाइस सेटिंग्ज बदलू शकते.\n\nतुम्हाला प्रश्न असल्यास, %2$s शी संपर्क साधा." "हे डिव्हाइस तुमच्या संस्थेचे आहे.\n\nतुमचा आयटी ॲडमिन सेटिंग्ज, कॉर्पोरेट अ‍ॅक्सेस, ॲप्‍स, तुमच्‍या डिव्‍हाइसशी संबंधित डेटा आणि तुमच्‍या डिव्‍हाइसच्‍या स्‍थानाची माहिती यांचे परीक्षण व व्‍यवस्‍थापन करू शकतो.\n\nअधिक माहितीसाठी तुमच्‍या आयटी ॲडमिनशी संपर्क साधा." "आपल्या संस्थेने या डिव्हाइसवर प्रमाणपत्र अधिकार इंस्टॉल केला आहे. आपल्या सुरक्षित नेटवर्क रहदारीचे परीक्षण केले जाऊ शकते किंवा ती सुधारली जाऊ शकते." "आपल्या संस्थेने आपल्या कार्य प्रोफाइलवर प्रमाणपत्र अधिकार इंस्टॉल केला आहे. आपल्या सुरक्षित नेटवर्क रहदारीचे परीक्षण केले जाऊ शकते किंवा ती सुधारली जाऊ शकते." "या डिव्हाइसवर प्रमाणपत्र अधिकार इंस्टॉल केला आहे. आपल्या सुरक्षित नेटवर्क रहदारीचे परीक्षण केले जाऊ शकते किंवा ती सुधारली जाऊ शकते." "आपल्या प्रशासकाने नेटवर्क लॉगिंग सुरू केले आहे, जे आपल्या डिव्हाइसवरील रहदारीचे परीक्षण करते." "तुमच्या ॲडमिनने नेटवर्क लॉग इन सुरू केले आहे, जे तुमच्या कार्य प्रोफाइलमधील रहदारीचे निरीक्षण करत असले तरी तुमच्या वैयक्तिक प्रोफाइलमधील रहदारीचे निरीक्षण करत नाही." "तुम्‍ही %1$s शी कनेक्‍ट केले आहे, जे ईमेल, अ‍ॅप्स आणि वेबसाइटसहित आपल्‍या नेटवर्क क्रिया मॉनिटर करू शकते." "तुम्‍ही %1$s आणि %2$s शी कनेक्‍ट केले आहे, जे ईमेल, अ‍ॅप्स आणि वेबसाइटसहित आपल्‍या नेटवर्क क्रिया मॉनिटर करू शकते." "तुमचे कार्य प्रोफाइल %1$s शी कनेक्‍ट केले आहे, जे ईमेल, अ‍ॅप्स आणि वेबसाइटसह आपल्‍या नेटवर्क क्रियाकलापाचे परीक्षण करू शकते." "तुमचे वैयक्तिक प्रोफाइल %1$s शी कनेक्‍ट केले आहे, जे ईमेल, अ‍ॅप्स आणि वेबसाइटसह आपल्‍या नेटवर्क क्रियाकलापाचे परीक्षण करू शकते." " " "VPN सेटिंग्ज उघडा" "हे डिव्हाइस तुमच्या पालकाने व्यवस्थापित केले आहे. तुम्ही वापरत असलेली ॲप्स, तुमचे स्थान आणि तुमचा स्क्रीन वेळ यांसारखी माहिती तुमचे पालक पाहू आणि व्यवस्‍थापित करू शकतात." "VPN" "TrustAgent ने अनलॉक ठेवले" "%1$s. %2$s" "आवाज सेटिंग्ज" "मीडियाला आपोआप सबटायटल द्या" "सबटायटल टीप" "कॅप्शन ओव्हरले करा" "सुरू करा" "बंद करा" "ॲप पिन केले आहे" "तुम्ही अनपिन करेर्यंत हे यास दृश्यामध्ये ठेवते. अनपिन करण्‍यासाठी परत आणि विहंगावलोकनास स्पर्श करा आणि धरून ठेवा." "तुम्ही अनपिन करेर्यंत हे त्याला दृश्यामध्ये ठेवते. अनपिन करण्‍यासाठी मागे आणि होम वर स्पर्श करा आणि धरून ठेवा." "हे तुम्ही अनपिन करेपर्यंत दृश्यमान ठेवते. अनपिन करण्यासाठी वरती स्‍वाइप करा आणि धरून ठेवा." "तुम्ही अनपिन करेर्यंत हे यास दृश्यामध्ये ठेवते. अनपिन करण्‍यासाठी विहंगावलोकनास स्पर्श करा आणि धरून ठेवा." "तुम्ही अनपिन करेपर्यंत हे त्यास दृश्यामध्ये ठेवते. अनपिन करण्यासाठी होमला स्पर्श करा आणि धरून ठेवा." "वैयक्‍तिक डेटा अ‍ॅक्सेस केला जाऊ शकतो (जसे की संपर्क आणि ईमेल आशय)." "पिन केलेले ॲप इतर ॲप्‍स उघडू शकते." "हे ॲप अनपिन करण्यासाठी, मागे आणि अवलोकन बटणांना स्पर्श करून धरून ठेवा" "हे ॲप अनपिन करण्यासाठी, मागे आणि होम बटणांना स्पर्श करून धरून ठेवा" "हे ॲप अनपिन करण्यासाठी, वर स्‍वाइप करा आणि धरून ठेवा" "समजले" "नाही, नको" "ॲप पिन केले" "ॲप अनपिन केले" "कॉल करा" "सिस्टम" "रिंग करा" "मीडिया" "अलार्म" "सूचना" "ब्लूटूथ" "दुहेरी एकाधिक टोन वारंंवारता" "अ‍ॅक्सेसिबिलिटी" "रिंग करा" "व्हायब्रेट" "म्यूट करा" "%1$s. अनम्यूट करण्यासाठी टॅप करा." "%1$s. व्हायब्रेट सेट करण्यासाठी टॅप करा. प्रवेशयोग्यता सेवा म्यूट केल्या जाऊ शकतात." "%1$s. म्यूट करण्यासाठी टॅप करा. प्रवेशक्षमता सेवा म्यूट केल्या जाऊ शकतात." "%1$s. व्हायब्रेट सेट करण्यासाठी टॅप करा." "%1$s. म्यूट करण्यासाठी टॅप करा." "रिंगर मोड बदलण्यासाठी टॅप करा" "म्यूट करा" "म्यूट काढून टाका" "व्हायब्रेट करा" "%s व्हॉल्यूम नियंत्रण" "कॉल आणि सूचना वाजतील (%1$s)" "सिस्टम UI ट्युनर" "स्टेटस बार" "सिस्टम UI डेमो मोड" "डेमो मोड सुरू करा" "डेमो मोड दर्शवा" "इथरनेट" "अलार्म" "Wallet" "तुमचा फोन वापरून जलदरीत्या, अधिक सुरक्षित खरेदी करण्यासाठी सेट करा" "सर्व दाखवा" "कार्ड जोडा" "अपडेट करत आहे" "वापरण्यासाठी अनलॉक करा" "तुमची कार्ड मिळवताना समस्या आली, कृपया नंतर पुन्हा प्रयत्न करा" "लॉक स्क्रीन सेटिंग्ज" "कार्य प्रोफाईल" "विमान मोड" "तुम्ही तुमचा %1$s वाजता होणारा पुढील अलार्म ऐकणार नाही" "%1$s वाजता" "%1$s रोजी" "द्रुत सेटिंग्ज, %s." "हॉटस्पॉट" "कार्य प्रोफाईल" "सर्वांसाठी नाही तर काहींसाठी मजेदार असू शकते" "सिस्टम UI ट्युनर आपल्‍याला Android यूझर इंटरफेस ट्विक आणि कस्टमाइझ करण्‍याचे अनेक प्रकार देते. ही प्रयोगात्मक वैशिष्‍ट्ये बदलू शकतात, खंडित होऊ शकतात किंवा भविष्‍यातील रिलीज मध्‍ये कदाचित दिसणार नाहीत. सावधगिरी बाळगून पुढे सुरू ठेवा." "ही प्रयोगात्मक वैशिष्‍ट्ये बदलू शकतात, खंडित होऊ शकतात किंवा भविष्‍यातील रिलीज मध्‍ये कदाचित दिसणार नाहीत." "समजले" "अभिनंदन! सिस्टम UI ट्युनर सेटिंग्जमध्‍ये जोडले गेले आहे" "सेटिंग्ज मधून काढा" "सेटिंग्ज मधून सिस्टम UI ट्युनर काढून त्याची सर्व वैशिष्ट्‍ये वापरणे थांबवायचे?" "ब्लूटूथ सुरू करायचे?" "तुमचा कीबोर्ड तुमच्या टॅबलेटसह कनेक्ट करण्यासाठी, तुम्ही प्रथम ब्लूटूथ सुरू करणे आवश्यक आहे." "सुरू करा" "पॉवर सूचना नियंत्रणे" "पॉवर सूचना नियंत्रणांच्या साहाय्याने तुम्ही अ‍ॅप सूचनांसाठी 0 ते 5 असे महत्त्व स्तर सेट करू शकता. \n\n""स्तर 5"" \n- सूचना सूचीच्या शीर्षस्थानी दाखवा \n- फुल स्क्रीन व्यत्ययास अनुमती द्या \n- नेहमी डोकावून पहा \n\n""स्तर 4"\n" - फुल स्क्रीन व्यत्ययास प्रतिबंधित करा \n- नेहमी डोकावून पहा \n\n""स्तर 3"" \n- फुल स्क्रीन व्यत्ययास प्रतिबंधित करा \n- कधीही डोकावून पाहू नका \n\n""स्तर 2"" \n- फुल स्क्रीन व्यत्ययास प्रतिबंधित करा \n- कधीही डोकावून पाहू नका \n- कधीही ध्वनी किंवा व्हायब्रेट करू नका \n\n""स्तर 1"\n"- फुल स्क्रीन व्यत्ययास प्रतिबंधित करा \n- कधीही डोकावून पाहू नका \n- कधीही ध्वनी किंवा व्हायब्रेट करू नका \n- लॉक स्क्रीन आणि स्टेटस बार मधून लपवा \n- सूचना सूचीच्या तळाशी दर्शवा \n\n""स्तर 0"" \n- अ‍ॅपमधील सर्व सूचना ब्लॉक करा" "पूर्ण झाले" "लागू करा" "सूचना बंद करा" "सायलंट" "डीफॉल्ट" "ऑटोमॅटिक" "आवाज किंवा व्हायब्रेशन नाही" "आवाज किंवा व्हायब्रेशन नाही आणि संभाषण विभागात सर्वात तळाशी दिसते" "फोन सेटिंग्जनुसार फोन रिंग किंवा व्हायब्रेट होऊ शकतो" "फोन सेटिंग्जच्या आधारावर रिंग किंवा व्हायब्रेट होऊ शकतो. %1$s मधील संभाषणे बाय डीफॉल्ट बबल होतात." "ही सूचना मिळाल्‍यावर आवाज व्‍हावा की व्हायब्रेशन व्‍हावे ते सिस्‍टममध्ये नमूद करा" "<b>स्थिती</b> ही डीफॉल्ट म्हणून प्रमोट केली गेली" "<b>स्थिती</b> ला सायलंट म्हणून डीमोट केले गेले" "<b>स्थिती</b> ला थोडे जास्त म्हणून रँक केले गेले" "<b>स्थिती</b> ला थोडी कमी म्हणून रँक केले गेले" "संभाषण सूचनांच्या वरती आणि लॉक स्क्रीनवरील प्रोफाइल फोटो म्हणून दिसते" "संभाषण सूचनांच्या वरती आणि लॉक स्क्रीनवरील प्रोफाइल फोटो म्हणून दिसते, बबल म्हणून दिसते" "संभाषण सूचनांच्या वरती आणि लॉक स्क्रीनवरील प्रोफाइल फोटो म्हणून दिसते, व्यत्यय आणू नका यामध्ये अडथळा आणते" "संभाषण सूचनांच्या वरती आणि लॉक स्क्रीनवरील प्रोफाइल फोटो म्हणून दिसते, बबल म्हणून दिसते, व्यत्यय आणू नका यामध्ये अडथळा आणते" "प्राधान्य" "%1$s हे संभाषण वैशिष्ट्यांना सपोर्ट करत नाही" "या सूचनांमध्ये सुधारणा केली जाऊ शकत नाही." "या सूचनांचा संच येथे कॉंफिगर केला जाऊ शकत नाही" "प्रॉक्सी केलेल्या सूचना" "सर्व %1$s वरील सूचना" "आणखी पहा" "सिस्टमद्वारे ही सूचना आपोआप <b>डीफॉल्ट वर प्रमोट केली</b> गेली." "सिस्टमद्वारे या सूचनेला आपोआप <b>सायलंट म्हणून डीमोट केले</b> गेले." "तुमच्या रंगछटेमध्ये या सूचनेला आपोआप <b>थोडी जास्त</b> म्हणून रँक केले गेले." "तुमच्या रंगछटेमध्ये या सूचनेला आपोआप <b>थोडी कमी</b> म्हणून रँक केले गेले." "डेव्हलपरला तुमचा फीडबॅक कळवा. हे बरोबर होते का?" "%1$s साठी सूचना नियंत्रणे खुली आहेत" "%1$s साठी सूचना नियंत्रणे बंद आहेत" "अधिक सेटिंग्ज" "कस्टमाइझ करा" "बबल दाखवा" "बबल काढून टाका" "%1$s %2$s" "सूचना नियंत्रणे" "सूचना स्नूझ पर्याय" "मला आठवण करून द्या" "पहिल्यासारखे करा" "%1$s साठी स्नूझ करा" %d तास %d तास %d मिनिटे %d मिनिट "बॅटरी सेव्हर" "बटण %1$s" "Home" "परत" "वर" "खाली" "डावा" "उजवा" "मध्यवर्ती" "टॅब" "Space" "Enter" "Backspace" "प्ले करा/विराम द्या" "थांबा" "पुढील" "मागील" "मागे न्या" "पुढे करा" "Page Up" "Page Down" "हटवा" "Home" "End" "घाला" "Num Lock" "Numpad %1$s" "अटॅचमेंट काढा" "सिस्टम" "होम" "अलीकडील" "परत" "सूचना" "कीबोर्ड शॉर्टकट" "कीबोर्ड लेआउट स्विच करा" "ॲप्लिकेशन" "सहाय्य" "ब्राउझर" "संपर्क" "ईमेल" "SMS" "संगीत" "कॅलेंडर" "व्यत्यय आणू नका" "आवाजाच्या बटणांचा शार्टकट" "बॅटरी" "हेडसेट" "सेटिंग्ज उघडा" "हेडफोन कनेक्ट केले" "हेडसेट कनेक्ट केला" "डेटा सेव्हर" "डेटा सेव्हर सुरू आहे" "सुरू" "बंद" "उपलब्ध नाही" "बंद केली" "नॅव्हिगेशन बार" "लेआउट" "अतिरिक्त डाव्या बटणाचा प्रकार" "अतिरिक्त उजव्या बटणाचा प्रकार" "क्लिपबोर्ड" "कीकोड" "फिरवणे निश्चित, कीबोर्ड स्विचर" "काहीही नाही" "सामान्य" "संक्षिप्त" "डावीकडे कललेले" "उजवीकडे कललेले" "सेव्ह करा" "रीसेट करा" "क्लिपबोर्ड" "कस्टम नेव्हिगेशन बटण" "डावा कीकोड" "उजवा कीकोड" "डावे आयकन" "उजवे आयकन" "टाइल जोडण्यासाठी धरून ठेवा आणि ड्रॅग करा" "टाइलची पुनर्रचना करण्यासाठी धरून ठेवा आणि ड्रॅग करा" "काढण्यासाठी येथे ड्रॅग करा" "तुम्हाला किमान %1$d टाइलची गरज आहे" "संपादित करा" "वेळ" "तास, मिनिटे आणि सेकंद दर्शवा" "तास आणि मिनिटे दर्शवा (डीफॉल्ट)" "हे आयकन दाखवू नका" "नेहमी टक्केवारी दर्शवा" "चार्ज करताना टक्केवारी दर्शवा (डीफॉल्ट)" "हे आयकन दाखवू नका" "कमी प्राधान्य सूचना आयकन दर्शवा" "अन्य" "टाइल काढून टाका" "टाइल शेवटच्या स्थानावर जोडा" "टाइल हलवा" "टाइल जोडा" "%1$d यावर हलवा" "%1$d स्थानावर जोडा" "स्थान %1$d" "टाइल जोडली" "टाइल काढून टाकली" "द्रुत सेटिंग्ज संपादक." "%1$s सूचना: %2$s" "सेटिंग्ज उघडा." "जलद सेटिंग्ज उघडा." "जलद सेटिंग्ज बंद करा." "%s म्हणून साइन इन केले" "वापरकर्ता निवडा" "इंटरनेट नाही" "तपशील उघडा." "%s सेटिंग्ज उघडा." "सेटिंग्जचा क्रम संपादित करा." "पॉवर मेनू" "पृष्ठ %2$d पैकी %1$d" "लॉक स्‍क्रीन" "तापल्‍यामुळे फोन बंद झाला" "तुमचा फोन आता नेहमीप्रमाणे काम करत आहे.\nअधिक माहितीसाठी टॅप करा" "तुमचा फोन खूप तापलाय, म्हणून तो थंड होण्यासाठी बंद झाला आहे. तुमचा फोन आता व्‍यवस्थित सुरू आहे.\n\nतुम्ही असे केल्यास तुमचा फोन खूप तापेल:\n •संसाधन केंद्रित अ‍ॅप वापरणे (गेमिंग, व्हिडिओ किंवा नेव्हिगेशन अ‍ॅप यासारखे)\n •मोठ्या फाइल डाउनलोड किंवा अपलोड करणे\n •उच्च तापमानामध्ये तुमचा फोन वापरणे" "काय काळजी घ्यावी ते पहा" "फोन ऊष्ण होत आहे" "फोन थंड होईपर्यंत काही वैशिष्ट्ये मर्यादित केली.\nअधिक माहितीसाठी टॅप करा" "तुमचा फोन स्वयंचलितपणे थंड होईल. तुम्ही अद्यापही तुमचा फोन वापरू शकता परंतु तो कदाचित धीमेपणे कार्य करेल.\n\nतुमचा फोन एकदा थंड झाला की, तो सामान्यपणे कार्य करेल." "काय काळजी घ्यावी ते पहा" "चार्जर अनप्लग करा" "हे डिव्हाइस चार्ज करताना समस्या आहे. पॉवर अडॅप्टर अनप्लग करा आणि शक्य तेवढी काळजी घ्या कदाचित केबल गरम असू शकते." "काय काळजी घ्यावी ते पहा" "डावा शॉर्टकट" "उजवा शॉर्टकट" "डावा शॉर्टकट देखील अनलॉक करतो" "उजवा शॉर्टकट देखील अनलॉक करतो" "काहीही नाही" "%1$s लाँच करा" "इतर अ‍ॅप्स" "मंडळ" "अधिक आयकन" "उणे आयकन" "डावा" "उजवा" "मेनू" "%1$s अ‍ॅप" "सूचना" "बॅटरी" "स्क्रीनशॉट" "सर्वसाधारण मेसेज" "स्टोरेज" "सूचना" "Instant Apps" "%1$s रन होत आहे" "इंस्टॉल केल्याशिवाय अ‍ॅप उघडले." "इंस्टॉल केल्याशिवाय अ‍ॅप उघडले. अधिक जाणून घेण्यासाठी टॅप करा." "अ‍ॅप माहिती" "ब्राउझरवर जा" "मोबाइल डेटा" "%1$s%2$s" "%1$s, %2$s" "वाय-फाय बंद आहे" "ब्लूटूथ बंद आहे" "व्यत्यय आणू नका बंद आहे" "व्यत्यय आणू नका एका %s स्वयंचलित नियमाने सुरू केले." "व्यत्यय आणू नका (%s) ॲपने सुरू केले." "व्यत्यय आणू नका एका स्वयंचलित नियमाने किंवा ॲपने सुरू केले." "अ‍ॅप्स बॅकग्राउंडमध्‍ये सुरू आहेत" "बॅटरी आणि डेटा वापराच्‍या तपशीलांसाठी टॅप करा" "मोबाइल डेटा बंद करायचा?" "तुम्हाला %s मधून डेटा किंवा इंटरनेटचा अ‍ॅक्सेस नसेल. इंटरनेट फक्त वाय-फाय मार्फत उपलब्ध असेल." "तुमचा वाहक" "अ‍ॅप परवानगी विनंती अस्पष्‍ट करत असल्‍याने, सेटिंग्ज तुमचा प्रतिसाद पडताळू शकत नाहीत." "%1$s ला %2$s चे तुकडे दाखवण्याची अनुमती द्यायची का?" "- ते %1$s ची माहिती वाचू शकते" "- ते %1$s मध्ये कृती करू शकते" "%1$s ला कुठल्याही अ‍ॅपमधील तुकडे दाखवण्याची अनुमती द्या" "अनुमती द्या" "नकार द्या" "बॅटरी सेव्हर शेड्यूल करण्यासाठी टॅप करा" "बॅटरी संपण्याची शक्यता असल्यास सुरू करा" "नाही नको" "SysUI हीप डंप करा" "ॲप्लिकेशन्स तुमचे %s वापरत आहे." ", " " आणि " "%1$s द्वारे वापरले जात आहे" "अलीकडे %1$s द्वारे वापरले गेले" "(ऑफिस)" "फोन कॉल" "(%s द्वारे)" "camera" "स्थान" "मायक्रोफोन" "शीर्षक नाही" "स्टँडबाय" "मॅग्निफिकेशन विंडो" "मॅग्निफिकेशन विंडो नियंत्रणे" "झूम इन करा" "झूम आउट करा" "वर हलवा" "खाली हलवा" "डावीकडे हलवा" "उजवीकडे हलवा" "मॅग्निफिकेशन स्विच" "फुल स्क्रीन मॅग्निफाय करा" "स्क्रीनचा काही भाग मॅग्निफाय करा" "स्विच करा" "अ‍ॅक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये उघडण्यासाठी, टॅप करा. सेटिंग्जमध्ये हे बटण कस्टमाइझ करा किंवा बदला.\n\n""सेटिंग्ज पहा" "बटण तात्पुरते लपवण्यासाठी ते कोपर्‍यामध्ये हलवा" "वर डावीकडे हलवा" "वर उजवीकडे हलवा" "तळाशी डावीकडे हलवा" "तळाशी उजवीकडे हलवा" "एजवर हलवा आणि लपवा" "एजवर हलवा आणि दाखवा" "टॉगल करा" "डिव्हाइस नियंत्रणे" "नियंत्रणे जोडण्यासाठी ॲप निवडा" %s नियंत्रणे जोडली. %s नियंत्रण जोडले. "काढून टाकले" "आवडले" "आवडले, स्थान %d" "नावडले" "आवडते" "नावडते" "%d स्थानावर हलवा" "नियंत्रणे" "क्विक सेटिंग्ज मधून अ‍ॅक्सेस करण्यासाठी नियंत्रणे निवडा" "नियंत्रणांची पुनर्रचना करण्यासाठी धरून ठेवा आणि ड्रॅग करा" "सर्व नियंत्रणे काढून टाकली आहेत" "बदल सेव्ह केले गेले नाहीत" "इतर अ‍ॅप्स पहा" "नियंत्रणे लोड करता अली नाहीत. ॲपची सेटिंग्ज बदलली नसल्याची खात्री करण्यासाठी %s ॲप तपासा." "कंपॅटिबल नियंत्रणे उपलब्ध नाहीत" "इतर" "डिव्हाइस नियंत्रणांमध्ये जोडा" "जोडा" "%s ने सुचवले आहे" "डिव्हाइस लॉक आहे" "पिनमध्ये अक्षरे किंवा चिन्हे आहेत" "%s ची पडताळणी करा" "चुकीचा पिन" "पिन एंटर करा" "दुसरा पिन वापरून पहा" "%s च्या बदलांची निश्चिती करा" "अधिक पाहण्यासाठी स्वाइप करा" "शिफारशी लोड करत आहे" "मीडिया" "हे मीडिया सेशन लपवायचे आहे का?" "सध्याचे मीडिया सेशन लपवू शकत नाही." "डिसमिस करा" "पुन्हा सुरू करा" "सेटिंग्ज" "%3$s मध्ये %2$s चे %1$s प्ले होत आहे" "%2$s पैकी %1$s" "प्ले करणे" "%1$s उघडा" "%3$s मध्ये %2$s चे %1$s प्ले करा" "%2$s मध्ये %1$s प्ले करा" "निष्क्रिय, ॲप तपासा" "आढळले नाही" "नियंत्रण उपलब्ध नाही" "%1$s अ‍ॅक्सेस करता आले नाही. नियंत्रण अजूनही उपलब्ध असल्याची आणि ॲपची सेटिंग्ज बदलली नसल्याची खात्री करण्यासाठी %2$s ॲप तपासा." "अ‍ॅप उघडा" "स्थिती लोड करू शकत नाही" "एरर, पुन्हा प्रयत्न करा" "नियंत्रणे जोडा" "नियंत्रणे संपादित करा" "आउटपुट जोडा" "गट" "एक डिव्हाइस निवडले" "%1$d डिव्हाइस निवडली आहेत" "(डिस्कनेक्ट केलेले)" "कनेक्ट करू शकलो नाही. पुन्हा प्रयत्न करा." "नवीन डिव्हाइससोबत पेअर करा" "बिल्ड नंबर" "बिल्ड नंबर क्लिपबोर्डवर कॉपी केला." "संभाषण उघडा" "संभाषण विजेट" "तुमच्या होम स्क्रीन वर संभाषण जोडण्यासाठी त्यावर टॅप करा" "तुमची अलीकडील संभाषणे येथे दिसतील" "प्राधान्य दिलेली संभाषणे" "अलीकडील संभाषणे" "%1$s दिवसांपूर्वी" "१ आठवड्यापूर्वी" "२ आठवड्यांपूर्वी" "१ आठवड्यापेक्षा जास्त आधी" "२ आठवड्यांपेक्षा जास्त आधी" "वाढदिवस" "आज %1$s यांचा वाढदिवस आहे" "वाढदिवस लवकरच आहे" "%1$s यांचा वाढदिवस लवकरच येत आहे" "वर्धापन दिन" "आज %1$s यांची अ‍ॅनिव्हर्सरी आहे" "स्थान शेअर करत आहे" "%1$s स्थान शेअर करत आहे" "नवीन स्टोरी" "%1$s यांनी नवीन स्टोरी शेअर केली" "पाहत आहे" "ऐकत आहे" "प्ले करत आहे" "मित्रमैत्रिणी" "आज रात्री चॅट करू या" "आशय लवकरच दाखवला जाईल" "मिस्ड कॉल" "%d+" "अलीकडील मेसेज, मिस्ड कॉल आणि स्टेटस अपडेट पहा" "संभाषण" "व्यत्यय आणू नका द्वारे थांबवले गेले" "%1$s यांनी मेसेज पाठवला: %2$s" "%1$s यांनी इमेज पाठवली" "%1$s यांनी स्टेटस अपडेट केले: %2$s" "उपलब्ध आहे" "तुमचे बॅटरी मीटर वाचताना समस्या आली" "अधिक माहितीसाठी टॅप करा" "अलार्म सेट केला नाही" "फिंगरप्रिंट सेन्सर" "ऑथेंटिकेट करा" "डिव्हाइस एंटर करा" "उघडण्यासाठी फिंगरप्रिंट वापरा" "ऑथेंटिकेशन आवश्यक आहे. ऑथेंटिकेट करण्यासाठी फिंगरप्रिंट सेन्सरला स्पर्श करा." "फोन कॉल सुरू आहे" "मोबाइल डेटा" "%1$s / %2$s" "कनेक्ट केले आहे" "मोबाइल डेटा ऑटो-कनेक्ट होणार नाही" "कोणतेही कनेक्शन नाही" "इतर कोणतेही नेटवर्क उपलब्ध नाहीत" "कोणतेही नेटवर्क उपलब्‍ध नाही" "वाय-फाय" "कनेक्ट करण्यासाठी नेटवर्कवर टॅप करा" "नेटवर्क पाहण्यासाठी स्क्रीन अनलॉक करा" "नेटवर्क शोधत आहे…" "नेटवर्कशी कनेक्‍ट करता आले नाही" "सध्या वाय-फाय ऑटो-कनेक्ट होणार नाही" "सर्व पहा" "नेटवर्क स्विच करण्यासाठी, इथरनेट केबल डिस्कनेक्ट करा" "डिव्हाइसच्या अनुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी, वाय-फाय बंद असले तरीही ॲप्स आणि सेवा या कधीही वाय-फाय नेटवर्क स्कॅन करू शकतात. तुम्ही हे वाय-फाय स्कॅनिंग सेटिंग्जमध्ये बदलू शकता. ""बदला" "विमान मोड बंद करा" "वापरकर्ता निवडा"